पहाता पहाता ब्लॉग्गिंग ला एक वर्ष पूर्ण झाला. मानत कुठेतरी खोलवर पाझरत जाणा-या माझ्या अभिव्यक्ति ला मोकळी करून दिली मीच…. या ब्लॉग च्या रूपाने. खूप काही जूने हरवलेले क्षण सपडले अन काही अगदी नवे गवसले देखिल. खूप सारे मित्र मैत्रीणी, कौतुकाची थाप, काही शेरे… एकुणच जिव्हाळ्याचे बरेच उत्सव या निमित्ताने सजारे झाले.
या अम्रुतकणान्ना नेहमिच असे जपून ठेवायाचे आहे.
“The wisest thing to me that I didn’t teach,
Is to lock up the heart but keep the key within reach”